परिणिती बॉलिवूड मधील सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री असून ऑनर्सच्या व्यवसाय,वित्त,आर्थिक या क्षेत्रातील 3 पदव्या तिच्याकडे आहेत.
परिणिती चोप्रा ही देसी गर्ल प्रियांका चोप्रा हीची चुलत बहीण आहे.
परिणितीला पिझ्झा आवडतो. मी दिवसभर पिझ्झा खाऊ शकते, असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते.
परिणिती 12 वीच्या परिक्षेत देशातून पहिली आली होती. उत्तम गुणांमुळे तिला राष्ट्रपती सन्मानित पुरस्कार मिळाला होता.
परिणिती 12 वीच्या परिक्षेत देशातून पहिली आली होती. उत्तम गुणांमुळे तिला राष्ट्रपती सन्मानित पुरस्कार मिळाला होता.
आपण कधी अभिनेत्री होऊ असे परिणीतीला कधी वाटले नव्हते.
तिने क्लासिकल संगीत मध्ये बी.ए केले आहे. शिवाय तिची सानिया मिर्झा सोबत चांगली मैत्री आहे.