#ElectionResults2019 शिवडीतून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी झाले आहेत. चौधरी यांनी मनसेचे संतोष नलावडे आणि काँग्रेसचे उदय फणसेकर यांचा पराभव केला आहे.