[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="278249,278245,278246,278248,278247"]
फोटो Photo – मुंबईच्या विकास आराखड्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा सामना ऑनलाईन | 27 Dec 2019, 8:32 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 मुंबईचे सौंदर्यीकरण, आकर्षक आणि चालणाऱ्यांसाठी उपयोगी पदपथ, बस थांबे याबाबतीत मुंबई महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतली.