- आपल्याला आपले संपूर्ण सामर्थ्य स्वत:ला कोरोनापासून वाचविण्यासाठी लावायचे आहे.
- जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही, त्यामुळे रेशन भरून ठेवण्यासाठी गर्दी करू नका
- स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन या जनता कर्फ्यची माहिती लोकांना द्यावी
- दररोज दहा लोकांना फोन करून या जनता कर्फ्यूची माहिती द्या.
- कर्फ्यूदरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये – पंतप्रधान
- जनता कर्फ्यू ही भविष्यात जर काही संकट आले तर त्या पासून लढा देण्यासाठी केलेली तयारी असणार आहे.
- या जागतिक महामारीशी लढा देण्यासाठी हा कर्फ्यू आहे. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घऱाच्या बाहेर पडू नका, पंतप्रधानांचे आवाहन
- रविवारी देशभरात लागू होणार जनता कर्फ्यू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- कोरोना विषाणूमुळे संपूर्ण मानवजातीला धोका आहेः पंतप्रधान मोदी
- या दोन महिन्यांत हिंदुस्थानातच्या 130 कोटी नागरिकांनी कोरोना जागतिक साथीच्या रोगाला जोरदार लढा दिला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून असे दिसते आहे की जणू आपण संकटातून वाचलो आहोत, सर्व काही ठीक आहे : पंतप्रधान मोदी
- प्रत्येक हिंदुस्थानने सावध व सतर्क राहणे आवश्यक आहे : पंतप्रधान मोदी

























































