चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या रत्नापूर बिटमध्ये शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास नर वाघ मृतावस्थेत दिसून आला. सदर वाघ 5 ते 6 वर्षांचा असून, दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.