महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतील विभाग क्र. 5 मधील वांद्रे (पूर्व) या विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे.
वांद्रे (पूर्व) विधानसभा
विभाग युवती अधिकारी – श्वेताली कदम-सुर्वे. उपविभाग युवती अधिकारी – गौरी जोशी (शाखा क्र. 87 / 94), तेजश्री जगताप (शाखा क्र. 95 / 96), स्नेहल जाधव (शाखा क्र. 92 / 93). विधानसभा समन्वयक – सई गवस. विधानसभा चिटणीस – करिष्मा दळवी (शाखा क्र. 92 / 93 / 96), सुरेखा लोंढे (शाखा क्र. 87 / 94 / 95). शाखा युवती अधिकारी – प्रिया धावडे (शाखा क्र. 87). शाखा समन्वयक – मीना गावडे (शाखा क्र. 87). शाखा युवती अधिकारी – तरन्नुभ शेख (शाखा क्र. 92). शाखा समन्वयक – रोमा शेख (शाखा क्र. 92). शाखा युवती अधिकारी – वृषाली मोरे (शाखा क्र. 93). शाखा समन्वयक – आकांक्षा साने (शाखा क्र. 93). शाखा युवती अधिकारी – सायली झगडे (शाखा क्र. 94). शाखा समन्वयक – सुरभी मोहिरे (शाखा क्र. 94). शाखा युवती अधिकारी – अशीता तावरे (शाखा क्र. 95). शाखा समन्वयक -गिरीजा धुवाळी (शाखा क्र. 95). शाखा युवती अधिकारी – कोमल गडकरी (शाखा क्र. 96). शाखा समन्वयक – सोमय्या शेख (शाखा क्र. 96)




























































