शिवसेना भवन रोषणाईने झळाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरमधील शिवसेनेचे मुख्यालय असलेले ‘शिवसेना भवन’ दीपावलीनिमित्त रोषणाईने असे उजळून निघाले आहे. शिवसेना भवन आणि आसपासच्या परिसरातील इमारती, दुकाने आदींना करण्यात आलेली आकर्षक रोषणाईही लक्षवेधी ठरत आहे.
z छाया ः राजेश वराडकर