बायो रिसर्चची प्रीमियर श्रेणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

त्वचेची काळजी, केसांची निगा, आरोग्य निगा आणि सौंदर्याच्या काळजीसाठी ऑनलाइन आयुर्वेद विक्री दालन असलेल्या बायो रिसर्चने त्यांच्या उत्पादनांची प्रीमियर श्रेणी सादर केली आहे. विविध उपचारांसाठी लाइटवेट टॅब्लेट, लाइटवेट हर्बल टी, शिलाजीत हेअर पॅक, पद्मकेश हेअर पॅक आणि आयुर्वेदिक माऊथवॉश अशी उत्पादने यात समाविष्ट आहेत. लवकरच ही उत्पादने ई-कॉमर्सवर उपलब्ध होतील