शिवडी विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवडी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत.

विभाग युवा अधिकारी -सुप्रित म्हात्रे, उपविभाग युवा अधिकारी – नागेश माने (शाखा-204, 205), राहुल यादव (202, 206) भारत सावे (203), विधानसभा समन्वयक –विशाल वर्मा (206), रूपेश माहुरे (202, 205), गणेश पुजारी (204), विकी पालवे (206), विधानसभा चिटणीस – गणेश कोरे (202), मनीष पारधी (203, 204), अभिषेक जोरी (205), उपविधानसभा समन्वयक – प्रमोद मुळदेकर (203), मयुरेश पांचाळ (204), अमय नाईक (204), प्रणील खेडेकर (206), उपविधानसभा चिटणीस – शुभम निकम (202), अक्षय नाईक (204), विकी जैसवाल (205), शाखा युवा अधिकारी – प्रणीत बाईत (202), शाखा समन्वयक -आदित्य सुतार (202), निलेश नवले (203), ओमकार धुरी (204), अभिषेक पवार (205), रोहित चव्हाण (206), शाखा युवा अधिकारी – सागर देवगडकर (203), सुजय गुरव (204),  युवराज पिंपळे (205), रोहित गायकवाड (206).

या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम पाहून कायम केले जाणार आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.