वाशिम जिल्हा समन्वयकपदी डॉ. सिद्धार्थ देवळे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्हा समन्वयकपदी डॉ. सिद्धार्थ देवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.