
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामातील चुका टाळा
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात केलेल्या कामाचे चांगले फळ मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामे पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे
आरोग्य – विनाकारण नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळण्याची गरज आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे
आरोग्य – पथ्थपाण्याकडे लक्ष द्या
आर्थिक – व्यवसायात आर्थिक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मजेत जाणार आहे.
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात सावध राहण्याचा आहे
आरोग्य – साथीच्या आजारापासून काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका, शांत राहा
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याता ठरणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होणार असून मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामाचे व्याप वाढणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – घरासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात प्रतिष्ठा वाढणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – धनलाभ होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होत मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदी राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांची मते जाणून घ्या, वाणीवर संयम ठेवा
मीन
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनाची प्रसन्नचा वाढणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे.
कौटुंबिक वातावरण – नातलग, मित्रपरिवाच्या भेटीचे योग आहेत