Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 17 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रवासात आरोग्याची काळजी घ्या
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – सर्वांचे चांगले सहकार्य मिळाल्याने प्रसन्न वाटणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – पथ्थपाणी सांभाळण्याची गरज आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – दुरचे प्रवास टाळण्याची गरज आहे
आर्थिक – व्यवसायात चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – विनाकारण नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे तपासा.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मुलांबाबतचे शुभ समाचार मिळणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – मेहनत केल्यास चांगला लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात कुटुंबियासोबत आनंदात जाणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनतील मगरळ दूर होणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – स्पष्टवक्तेपणामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी घ्या

मीन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – मतभएद, वादविवादाचे प्रसंग टाळा