उदयपूर फाइल्सवर आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदयपूरमधील कन्हय्या लाल हत्याकांडावर आधारीत सिनेमा उदयपूर फाइल्सवरून सुरू असलेल्या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कन्हय्यालाल हत्याकांडातील आरोपीने या सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे.