PHOTO – विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, मैदानात फिरून चाहत्यांसोबत केला विजय साजरा

अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात फिरून चाहत्यांसोबत विजय साजरा केला.

(सर्व फोटो – BCCI)