टपाल विभाग लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, समन्वयक – सुधाकर नर, कार्याध्यक्ष – चंद्रशेखर करगुटकर, अजय माने, सहकार्याध्यक्ष – विजयानंद पेडणेकर, अजित परब, सरचिटणीस – अजित पेडणेकर, सहसरचिटणीस – सुजित राणे, विश्वनाथ कांबळी, उपाध्यक्ष – वैभव चव्हाण, दिलीप थोपटे, चंद्रशेखर करंगुटकर, विजय सौलाखे, नेहा रिकामे, कोषाध्यक्ष – रामदास पवार, सहकोषाध्यक्ष – राजेश जाधव, चिटणीस – शरद पुजारे, अजय मोरे, चंद्रकांत पांडव, बुधिराम पाल, संदेश शिरसाट, संजय कांदेकर, नंदकुमार राणे, दशरथ चिंचाणे, संदीप भोसले, जितेश साप्ते, अशोक शिवतरकर, अंकुश पवार, संदीप नर, अरुण वाघ, राजेश मलसाणे, मंगेश कोकीळ, विद्या पवार, विभावरी देसाई, वैदेही मासावकर.