
रिलियन्स डिजिटलने डिजिटल इंडिया सेल आणला आहे. 17 ऑगस्टपर्यंत रिलायन्सची उत्पादने खरेदी केल्यास तब्बल 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. एसबीआय बँक कार्डवर 15 हजारांपर्यंत 10 टक्के त्वरित सवलत तर मिळेल तर गिफ्ट व्हाउचरमध्ये 15 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. निवडक अॅक्सेसरीज घेताना यूपीआय पेमेंटवर 5 टक्के सवलत उपलब्ध आहे. डिजिटल इंडिया सेल सर्व रिलायन्स डिजिटल, माय जिओ आणि जिओ मार्ट डिजिटल स्टोअर्सच्या तसेच www.reliancedigital.in वर ऑनलाइन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.