स्मार्ट बाजारचा पैसा वसूल सेल

सणासुदीचे औचित्य साधून स्मार्ट बाझारचा पैसा वसूल सेल 13 ऑगस्टपासून सुरू झाला असून हा सेल 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहाणार आहे. पाच किलो -तांदूळ आणि 3 लिटर तेल केवळ 799 रुपयांमध्ये मिळेल. 3 कोल्ड्रींक्स विकत घेतल्यास एक मोफत मिळेल. बिस्कीटच्या एका पुडय़ावर एक मोफत तर डीटर्जन्ट्सवर 40 टक्क्यांची सवलत मिळेल. याशिवाय ग्रोसरीज, गृहपयोगी वस्तू आणि बरंच काही ग्राहकांना खरेदी करता येणार असून त्यावरही सवलतींचा वर्षाव असेल.