इरफान अली दुसऱ्यांदा गुयानाच्या राष्ट्रपतीपदी

गुयानाचे सत्ताधारी पक्ष पीपुल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचे इरफान अली यांनी दुसऱयांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. निवडणूक आयोगाने त्यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशातील अर्थव्यवस्था मजबूत करणार असून देशात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे इरफान अली यांनी सांगितले.