परेल व प्रभादेवीला जोडणारा एलफिन्स्टनचा पूल हा शुक्रवार 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत अधिसूचना काढून माहिती दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे…