
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक व्यक्ती बाईक खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. मालकाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला टेस्ट ड्राईव्हसाठी बाईक दिली आणि काही सेकंदांतच तो तरुण बाईक घेऊन निघून गेला. यानंतर पण बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.