बॉलीवुड अभिनेता गोविंदा याची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास ते घरी चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.