शिवसेना शेतकरी सेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शेतकरी सेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा – जिल्हाध्यक्ष – जयराम ढोकळे दिंडोरी, पैठ, सुरगाणा, कळवण (नाशिक)

हिंगोली जिल्हा – जिल्हाध्यक्ष – गणेश विठ्ठल गावंडे सेनगाव (हिंगोली), जिल्हाध्यक्ष – पराग प्रकाशराव अडकिने (कळमनुरी, वसमत, औंढा), तालुकाध्यक्ष – नारायण शामराव वडकुते, सेनगाव (हिंगोली); गोविंदराव टेंबरे, वसमत (हिंगोली); गणेशराव महादजी काटकर, कानका (हिंगोली); संदीप देवराव तनपुरे, मांढरादेवी (हिंगोली).

कोल्हापूर जिल्हा – जिल्हाध्यक्ष – अशोक पाटील राधानगरी, चंदगड, कागल, विधानसभा क्षेत्र (कोल्हापूर); उपजिल्हाध्यक्ष – सुमित धाकोजी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, (कोल्हापूर); विक्रम पाटील, कागल, भुदरगड, राधानगरी, (कोल्हापूर); जीवन मुरलीधर पाटील करवीर, दक्षिण (कोल्हापूर); संदीप कारंडे, करवीर (कोल्हापूर); तालुकाध्यक्ष – दत्तात्रय गायकवाड, करवीर (कोल्हापूर); दत्तात्रय चौगुले, राधानगरी (कोल्हापूर); महादेव गुरव, चंदगड (कोल्हापूर); नवनाथ पाटील, कागल (कोल्हापूर); दिनेश कांबळे, आजरा (कोल्हापूर); भाऊ काळोजी, गडहिंग्लज (कोल्हापूर); महादेव पाटील, भुदरगड (कोल्हापूर); उपतालुकाध्यक्ष – तुकाराम गोपाळ डेळेकर, कुरकली करवीर (कोल्हापूर); निवास गणपती पाटील, पाहुणे (कोल्हापूर); कृष्णात विलास जाधव, हंबरवाडी (कोल्हापूर).