स्थानिक संस्था निवडणूक – रायगड जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी 575 तर नगराध्यक्षपदासाठी 34 उमेदवार रिंगणात

रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांची २ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५७५ तर थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, कर्जत, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण नगर परिषदेसाठी मुदतीत नगराध्यक्षपदाच्या ९ तर नगरसेवकपदाच्या ९८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले.
स्वराज्य निवडणूक होत आहे. यामुळे आता नगरसेवकपदासाठी ५७५ तर नगराध्यक्षपदासाठी ३४ असे ६०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील राजकीय हालचालींना यामुळे वेग सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. उमेदवार प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासोबतच मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत आहेत.

डहाणूत शिवसेनेच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद