शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार असे भाकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वर्तवले. तसेच ज्या पद्धतीने आमदार फोडले. त्याच पद्धतीने आता शिंदेचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले.