Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 6 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह जाणवणार आहे
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नवाढीसाठी चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – दगदग- धावपळ टाळा
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – भावंडांकडून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत प्रवास होण्याची शक्यता आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस धनलाभाचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – मोठा आर्थिक लाभ होण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणर आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस त्रासाचा ठरणार आहे
आरोग्य – साथीच्या आजारांचा होण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक मोठ्या आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रमैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे वाढण्याची शक्यता
आरोग्य – पथपाण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक कामे रखडण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण होतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवा

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहील
आर्थिक – व्यवसायात भागीदाराचे म्हणणे समजून घ्या
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे