तापमानाचा पारा चढला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू यासारख्या शहरात उन्हाची तीव्रता आता चांगलीच जाणवू लागली आहे. अनेक राज्यात बहुतांश ठिकाणचा पारा 35 अंशांच्या वर गेला आहे. तापमान वाढल्याने घराबाहेर पडणाऱया महिलांना छत्रीचा वापर करावा लागत आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलेने छत्रीची मदत घेतलेली दिसतेय.