Sharad Pawar शरद पवार यांची तब्येत बिघडली, तातडीने पुण्यात आणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - चंद्रकांत पालकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ANI ने याबाबत वृत्त दिले आहे.