मुंबईतील लोअर परेल रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लोअर परेल वर्कशॉपमधील मेल एक्स्प्रेसच्या डबल डेकर कोचला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.