इंटरनेट स्पीडमध्ये हिंदुस्थान 26 वे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युनायटेड अरब अमिरातकडे जगातील सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेट आहे. तर सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेटच्या यादीत हिंदुस्थान 26 व्या स्थानावर आहे. युनायटेड अरब अमिरातकडे जे इंटरनेट आहे. त्या इंटरनेटची मोबाईल डाऊनलोड स्पीड 691 एमबीपीएसहून जास्त आहे. या स्पीडमुळे 4के व्हिडीओ कोणत्याही बफरिंग विमान सहज पाहिला जाऊ शकतो. अवघ्या काही सेपंदात हाय डेफिनेशन मूव्ही डाऊनलोड करता येऊ शकते. 5 जी रोलआऊट आणि अडवॉन्स्ड टेलिकाॅम टेक्नोलॉजीमुळे हे सहज शक्य झाले आहे. होम ब्रॉडबँडमध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे.