संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मीक कराडला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिलेला आहे. या हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.