
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. लग्न पार पडताच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. विजयने घोषणा केली आहे की, 44 सरकारी शाळांमध्ये 9 वी आणि 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहेत. विजय देवरकाsंडा चॅरिटेबल ट्रस्टकडून या विभागातील 44 सरकारी शाळेत शिकणाऱ्या 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉरशीप देण्याचे काम करू, असे विजयने म्हटले आहे.


























































