
फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पुणेकरांनी गॅस टंचाईची भीती घेतली आहे. ऐनवेळी गॅस न मिळाल्यास पंचाईत नको, म्हणून अनेकजण सिलिंडरसाठी धावाधाव करत आहेत. शुक्रवार 13 मार्च रोजी शहराच्या विविध भागात टिपलेली दृश्ये





























































