
उन्हाळ्यात घामामुळे मेकअप खराब होऊ नये म्हणून काही टिप्स लक्षात ठेवाव्यात.
मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा.
सनस्क्रीन लावायला विसरू नका.
जर आपण सनस्क्रीन न लावता मेकअप करत असाल तर, स्किन टॅनिंगची शक्यता वाढते.
उन्हाळ्यात हेवी मेकअप करणे टाळा.
हेवी फाउंडेशन लावू नका.
याऐवजी टिंटवाले मॉइश्चरायझर किंवा कंसिलर लावू शकता.
त्याआधी मेकअप जास्त टिकावा म्हणून प्रायमर लावा.
ओठांवर तसेच पापण्यांवर न्यूड शेडचा वापर करा.























































