Photo – मुंबईत वांद्र्यातील गरीबनगरमधील पाडकाम तिसऱ्या दिवशीही सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo - Rupesh Jadhav

वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील पश्चिम रेल्वेच्या पाच हजार चौरस मीटर जागेवरील शेकडो झोपड्यांवर मंगळवारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी कारवाई सुरळीतपणे झाली. त्यानंतर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता झोपड्या पाडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळी चार वाजेपर्यंत 300 हून अधिक झोपड्या भुईसपाट करण्यात आल्या. आज तिसऱ्या दिवशीही पाडकाम सुरू असून अनेक झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. 

(सर्व फोटो – रुपेश जाधव)