लखनौ-दिल्ली इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी शुक्रवारी मिळाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विमानाचे उड्डाण होण्याआधी ही धमकी मिळाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी करण्यात आली. परंतु, यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या विमानात जवळपास 180 प्रवासी होते.