IND Vs AFG – पावसाने खेळ बिघडवला; वनडे नाही आता टी20 चा थरार रंगणार? जाणून घ्या अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आज (13 जून 2026) पासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला स्टेडिवर खेळला जात आहे. मात्र, या पहिल्याच सामन्यात पावसाने अचानक धप्पा देत खेळ बिघडवला आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने आपली बॅटींग सुरू केल्याने अद्याप नाणेफेक झालेली नाही.

दोन्ही संघ सध्या स्टेटिडयममध्ये उपस्थित असून नाणेफेकीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, पाऊस अजूनही पूर्णपणे उघडलेला नाही. त्यामुळे सामन्याची षटके कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सामना 6.30 वाजेपर्यंत सुरू झाला नाही, तर सामना 20-20 षटकांचा खेळवला जाईल. तसेच जर सामना त्याआधीच सुरू झाला, तर सामना वेळेच्या हिसाबाने निर्धारित षटकांमध्ये खेळवला जाईल.

एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसीद कृष्णा, प्रिन्स यादव.

एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, मलिक फरिया, बिलाल, बिलाल, मलिक मलिक, बिलाल, राशीद खान. शरीफी