
पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने गुरुवारी जिल्हा प्रशासनाने 2 जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची स्थिती लक्षात घेता पालघर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम असून हवामान विभागामार्फत उद्याही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे





























































