Photo – सान्याचा हटके स्वॅग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सान्या मल्होत्राने बोल्ड कोऑर्ड सेट विथ ओव्हरले लूक केला आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. एकंदरीत, हा लुक कोणत्याही इव्हेंट किंवा पार्टीसाठी अतिशय योग्य आहे.