धमाका! उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद, साऱ्या देशाचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जंतरमंतर येथे जाऊन अभिजीत दिपके व आंदोलकांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषेदत उद्धव ठाकरे हे विद्यार्थी आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि अन्य विषयांवर सविस्तर भूमिका मांडणार आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे.