
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोकण, पश्चिम विदर्भ,पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे:
-
कोकण विभाग : संपर्क संघटक : सायली सुखदरे (श्रीवर्धन), शुभांगी खैरकर (महाड शहर), ज्योती मनवे (महाड ग्रामीण), आकांक्षा राणे (उल्हासनगर, अंबरनाथ (अ.जा)), नंदिनी विचारे (कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व), गायत्री आवळेगावकर (कुडाळ-मालवण), ज्योती भोसले (ठाणे विधानसभा व खेड तालुका), उषा मराठे (नालासोपारा, वसई-विरार), ममता चेंबूरकर (पालघर, डहाणू), संगीता बामनोळकर (विक्रमगड, मोखाडा), प्राची फणसे (बोईसर), प्राची पाटील (ओवळा-माजिवडा), अक्षया महाडिक (कोपरी-पाचपाखाडी), निधी शिंदे (पनवेल, पेण), दीक्षा गुंजाळ (अलिबाग शहर), चंदना साळूंखे (अलिबाग ग्रामीण), अस्मिता सावंत (कणकवली), लक्ष्मी जाधव (वैभववाडी), ज्योती पाटील (भिवंडी ग्रामीण, शहापूर), प्रेरणा तटकरे (गुहागर), वेदिका कांबळे (कर्जत).
-
पश्चिम विदर्भ : संपर्क संघटक : स्वाती बोरकर (मलकापूर, जळगाव, जामोद, खामगाव), धनश्री चव्हाण (बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर), सहसंपर्क संघटक : उर्मिला ठाकरे (बुलढाणा जिल्हा), स्नेहा कोटकर (धामणगाव रेल्वे, दर्यापूर), फोरम परमार (अमरावती, बडनेरा), युगा राऊत (मेळघाट, अचलपूर), सुषमा साबळे (तिवसा, मोर्शी), नीता नाईक (वणी, आर्णी), समीक्षा सक्रे (दिग्रस, पुसद, उमरखेड), प्रज्ञा सकपाळ (यवतमाळ, राळेगाव), वैशाली घोरपडे (अकोला जिल्हा), जयश्री बंगेला (रिसोड), अश्विनी सरफरे (वाशीम, कारंजा), जिल्हा संघटक : चंदाताई बडे (मलकापूर, जळगाव, जामोद, खामगाव), विजया खडसान (बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर), ज्योती अवगड (धामणगाव रेल्वे, दर्यापूर), मनीषा टेंभरे (अमरावती, बडनेरा), सृष्टी वाघमारे (मेळघाट, अचलपूर), डिमन टोंगे (वणी, आर्णी), माया राणे (दिग्रस, पुसद, उमरखेड), कल्पना दरवई (यवतमाळ, राळेगाव), सरिता वाकोडे (अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बाळापूर), माया म्हैसने (मूर्तिजापूर, आकोट), प्रिया महाजन (वाशीम जिल्हा).
-
पूर्व विदर्भ : संपर्क संघटक : पियुषिका मोरे (वर्धा जिल्हा), मंदाकिनी भावे (नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर), अंजुषा बोधनकर (नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण), निशा मुंडे (हिंगणा, उमरेड, काटोल, सावनेर), करूणा शिंदे (भंडारा, तुमसर, साकोली), वर्षा कोटेकर (गोंदिया जिल्हा), उल्का विश्वासराव (चंद्रपूर जिल्हा), जिल्हा संघटक : संगीता कडू (हिंगणघाट, वर्धा), भारती कोटबंकर (वर्धा, देवळी), सुरेखा खोब्रागडे (नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर), सुशीला नायक (नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण), दुर्गा कोचे (कामठी, रामटेक), रचना कन्हेरे (हिंगणा, उमरेड), सुजाता निमजे (काटोल, सावनेर), रश्मी पातूरकर (भंडारा, तुमसर, साकोली), पुष्पांजली बैसले (अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया), हेमलता चव्हाण (आमगाव), भावना खोब्रागडे (वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर), कल्पना गोरघाटे (बल्लारपूर), मंगलाताई भटलवार (गडचिरोली), करूणा जोशी (अहेरी), हेमलता वाघाडे (आरमोरी).
-
मराठवाडा विभाग : संपर्क संघटक : सुनिता सागडे (जालना जिल्हा), प्राजक्ता साळवी (हिंगोली, वसमत), योगिता रोजोळी (कलमनुरी).
-
पश्चिम महाराष्ट्र विभाग : संपर्क संघटक : बिना दोंडकर (भोसरी, खेड आळंदी), शालन बोहाडे (शिरूर-हवेली), सुजाता सणस (भोर), विद्या सरमळकर (मावळ), शुभांगी शिंदे (राधानगरी), लतिका पाष्टे (पिंपरी-चिंचवड).
-
उत्तम महाराष्ट्र विभाग : संपर्क संघटक : सोनी सोनार (मालेगाव मध्य, बाह्य, कळवण), रेणुका विचारे (शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), गीता झगडे (शेवगाव, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर शहर), संगीता भदाणे (कर्जत, जामखेड, श्रीगोंदा), उषा मराठे (जळगाव लोकसभा), डॉ. जयश्री वानखेडे (अमळनेर), शीला सोनावणे (दिंडोरी लोकसभा), ॲड. किर्ती पांचाळ (धुळे जिल्हा).
-
पश्चिम महाराष्ट्र विभाग : संपर्क संघटक : वर्षा ठोंबरे (करवीर) आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.























































