आपचे फेसबुक पेज पुन्हा सुरू करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील आम आदमी पक्षाची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाती पुन्हा बहाल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ‘मेटा’ला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी ही खाती निलंबित करण्यात आली होती. त्याविरोधात आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.