Photo – मातोश्रीवर रक्षाबंधनाचा उत्साह, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक भगिनींकडून बांधली राखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, प्रवक्त्या जयश्री शेळके आणि इतर शिवसैनिक भगिनींकडून राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.