Photo – मुंबईत दहिदंडीचा उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोविंदा आला रे आला! मुंबईमध्ये आज श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहीहंडीचा प्रचंड उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. गल्लीबोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथके थरावर थर रचून हंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे.
सर्व फोटो – रुपेश जाधव