हे करून पहा – पोट फुगलेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1.जर तुमचे पोट खराब असेल किंवा गॅसमुळे ते फुगले असेल तर आले आणि लिंबू पाणी घ्या. हे द्रव्य पाचक एंजाइम्सच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात आणि पचन सुधारतात. हे पाणी दररोज प्यायल्याने सूज कमी होते आणि बद्धकोष्ठता आम्लपित्त व अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

2. हे आले आणि लिंबू पाणी चयापचय वाढवून व पचन सुधारून कॅलरीज जाळण्यास मदत करू शकते. आल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते.