माओवाद्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक, एका माओवाद्याचा खात्मा

24

सामना ऑनलाईन । छत्रा

केंद्र सरकारने माओवाद्यांविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. झारखंडमधील छत्रा येथे सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये गुरुवारी रात्री उशिरा चकमक उडाली. मोओवाद्यांना सुरक्षा दलांनी चोख प्रत्त्युत्तर दिले. यामध्ये एक माओवादी ठार झाला. तसेच या मोओवाद्याकडून एक INSAS रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या भागात शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली असून गस्त वाढवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या