मुंबादेवी विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबादेवी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी – प्रशांत धनावडे, उपविभाग युवा अधिकारी – वैभव पुजारी (शाखा क्र. 213, 216), रत्नेश पाटील (शाखा क्र. 220, 223), विधानसभा समन्वयक – विजय झारापकर, सदानंद बनसोडे, प्रदीपकुमार चौरसिया, भावेश गुंडाळकर, विधानसभा चिटणीस – विनय खानविलकर, विवेक सोनी, हरीश गोठल, साहिल खान, उपविधानसभा समन्वयक – भावेश चव्हाण, अहमद पत्रावाला, दिवनेश पिल्लई, आकाश कटारिया, शाखा युवा अधिकारी – दर्शन राठोड (शाखा क्र. 213), शाखा समन्वयक – अनिलकुमार माळी (शाखा क्र. 213), उपशाखा युवा अधिकारी – देव गोहिल (शाखा क्र. 213), राजाराम वल्लाकुट्टी (शाखा क्र. 213), विवेक कुर्री (शाखा क्र. 213), शाखा युवा अधिकारी – आदर्श आवळेगावकर (शाखा क्र. 216), शाखा समन्वयक – शुभम साळुंखे (शाखा क्र. 216), शाखा युवा अधिकारी – सागर म्हस्के (शाखा क्र. 220), शाखा समन्वयक – सिद्धेश पाटील (शाखा क्र. 220), उपशाखा समन्वयक – राकेश बुदर (शाखा क्र. 220), उपशाखा युवा अधिकारी – अखिलेश वेताळे (शाखा क्र. 220), ऋषभ जाधव (शाखा क्र. 220), तुषार जाधव (शाखा क्र. 220), शाखा युवा अधिकारी – यज्ञेश बेलवलकर (शाखा क्र. 223), शाखा समन्वयक – श्रीराज मालवणकर (शाखा क्र. 223), उपशाखा युवा अधिकारी – राजेश ठाकूर (शाखा क्र. 223), सोशल मीडिया समन्वयक – आदित्य म्हात्रे.