सामना प्रतिनिधी । ठाणे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख खाडी येथील वळण रस्त्यावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. [gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="171321,171323"]