आचार्य अत्रे जयंती विशेषांक; विशेष लेखांसाठी आवाहन

अष्टपैलू प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांची येत्या 13 ऑगस्ट 2024 रोजी 126 वी जयंती आहे. यानिमित्त साक्षीदार प्रकाशनच्या वतीने आचार्य अत्रे जयंती विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आचार्य अत्रे यांनी केलेले कार्य याबद्दलच्या आठवणी, अनुभव, आपली मते, अभ्यासपूर्ण माहिती, लेख हे या विशेषांकात समाविष्ट केले जाणार आहेत. साहित्य हे येत्या 30 जूनपर्यंत पाठवावे. पत्ता संपादक- सत्यवान तेटांबे डी/303, क्रेमलिन हाऊसिंग सोसायटी, जयराजनगर, बोरिवली पश्चिम, मुंबई-91, Email: [email protected]
मोबाईल – 9869501368