Photos – बेबी डॉल नितांशीचे क्यूट फोटोशूट

लापता लेडिज या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्री नितांशी गोयल हिने ब्लॅक अॅण्ड व्हाईट मिनी ड्रेसमध्ये एक क्यूट फोटोशूट केले आहे.