‘आदित्य एल 1’ची फोटोग्राफी

आदित्य एल 1 मोहिमे अंतर्गत ‘इस्रो’ने यशाचा आणखी एक टप्पा गाठला. मोहिमेतील एसयूआयटी आणि वीईएलसी उपकरणांनी मे महिन्यात सूर्यावरील हालचालींची छायाचित्रे टिपली. ही छायाचित्रे इस्रोने प्रसिद्ध केली.